झी मराठीवरील मालिकांचा आणि कलाकारांचा गौरव करणारा सोहळा म्हणजे झी मराठी अवॉर्ड.. स्मॉल स्क्रिनवर दररोज प्रेक्षकांचं मनोरंजन करत असताना त्याच्या कामाचं कौतुक करणारा हा पुरस्कार... यंदाही मोठ्या दिमाखात हा सोहळा मुंबईतील कालिदास नाट्यगृह येथे पार पडला.. या सोहळ्याला कलाकारांनी हटके लूक करत रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.. पण यावेळी सेलिब्रिटींमध्ये सर्वांत जास्त चर्चा होती.. ती कोणत्या कलाकाराला यंदाचा हा पुरस्कार मिळणार...नेहमीप्रमाणे यंदा ही प्रेक्षकांनी आपल्या लाडक्या कलाकाराला मत देत हा पुरस्कार जिंकून दिलाये....त्यामुळे नोमेशन असलेल्या सर्वच स्टार्संच लक्ष लागलं होत ते रीजल्ट्सकडे..
#lokmatcnxfilmy #ZeeMarathiAwards2020 #awardwinners
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber